
Sandhyanand Podcast - Trailer Episode
Failed to add items
Add to Cart failed.
Add to Wish List failed.
Remove from wishlist failed.
Adding to library failed
Follow podcast failed
Unfollow podcast failed
-
Narrated by:
-
By:
About this listen
This is a special podcast of Pune-based leading and one-of-its-kind infotainment daily - Sandhyanand. Listeners get the treat of listening to rich, educational, and informative content from numerous fields across the globe in this podcast.
गेल्या २९ वर्षांपासून दररोज ज्ञान, मनोरंजन आणि माहितीचा खजिना प्रकाशित करणारा ‘संध्यानंद’ आता पॉडकास्ट रूपातही वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या भेटीला आला आहे. ‘आज का आनंद’ समूहाच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त २८ मार्च २०२३ रोजी हा विशेष श्राव्य उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. अवघ्या काही मिनिटांमध्ये माहिती आणि मनोरंजनाची जगभर सैर घडवून आणणारे श्राव्य भाग दर आठवड्यात ‘संध्यानंद’च्या पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध होणार आहेत. ‘संध्यानंद पॉडकास्ट’ हा स्पॉटीफाय, जिओ सावन, गाना, अपल पॉडकास्ट, अमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट यांच्याबरोबरच संध्यानंदच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकता येणार आहे. तेव्हा संध्यानंदचा पॉडकास्ट आजच सबस्राईब करा आणि याची लिंक तुमच्या मित्रांना-नातेवाईकांनाही नक्की शेअर करा.
Sandhyanand Podcast
Produced By - Aaj Ka Anand Group, Pune
Podcast Host - Mohini and Niranjan
Content Strategy, Design and Production - Sounds Great NM Audio Solutions LLP. and MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune