• Sakal Chya Batmya | म्हाडाचे एक पाऊल पुढे ते सुक्या मेव्याच्या किंमती वाढल्या MHADA Update News to Dry fruit prices increase
    Apr 29 2025
    १) एल्फिन्स्टन पूल परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार २) चीनवरील अप्रत्यक्ष बंदीने भारतीय उद्योगांना संधी, अमित माथूर यांचे मत ३) पारदर्शक कारभाराच्या दिशेने म्हाडाचे एक पाऊल पुढे ४) वांद्रे किल्ल्याजवळ सी-लिंकचा अतिरिक्त जोडरस्ता तयार होणार ५) अटारी-वाघा सीमा बंद केल्यानं सुक्या मेव्याच्या किंमती वाढल्या ६) मधल्या फळीत सुधारणेची गरज - विराट कोहली ७) फक्त ९९ रुपयांत ‘झापुक झुपूक’ पाहण्याची संधी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | पाकिस्तानींनी भारत सोडला नाही तर काय शिक्षा होणार? ते हिमोफिलिया रुग्णांना मोठा दिलासा What will be punishment if Pakistanis do not leave India to Big relief for hemophilia patients
    Apr 28 2025
    १) हिमोफिलिया रुग्णांना मोठा दिलासा २) वंदे भारत आणि शताब्दी गाड्यांचा खरा मालक कोण? ३) पाकिस्तानींनी भारत सोडला नाही तर काय शिक्षा होणार? ४) वाहतूक नियम मोडला तर एसटी चालकाला खिशातून भरावा लागतो दंड ५) महापारेषणचा कारभार पेपरलेस ६) गिलच्या सेनेला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे वेध ७) नानीच्या परखड विधानामुळे ‘बॉलीवूड’ चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी ते झेलमचे पाणी सोडल्यामुळे पीओकेमध्ये पूर Paid crematorium for pets in state to Floods in PoK due to release of Jhelum water
    Apr 27 2025
    १) झेलमचे पाणी सोडल्यामुळे पीओकेमध्ये पूर २) राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी ३) ‘बजाज आलियान्झ’चा ‘क्लायमेटसेफ’ विमा ४) एअर इंडिया पुन्हा एकदा अपयशी ठरली ५) व्हॉट्सॲपकडून ॲडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचरची घोषणा ६) लिलावातील चुकांचा फटका बसतोय, चेन्नई प्रशिक्षक फ्लेमिंग यांची कबुली ७) ए.आर. रहमान अडचणीत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    11 mins
  • Sakal Chya Batmya | पुलाच्या कामासाठी लोकलचा ३५ तासांचा ब्लॉक ते मुंबई इंडियन्सने उचलले मोठे पाऊल Mumbai Indians take big step to 35-hour local block for bridge work
    Apr 26 2025
    १) हिमाचल प्रदेशातून पाकिस्तानकडे वाहणाऱ्या तीन नद्या कोणत्या? २) पाक संबंधांचा शेअर बाजारात परिणाम नाही, एचडीएफसी सिक्युरिटीजचे मत ३) कांदिवली-बोरीवली दरम्यान पुलाच्या कामासाठी ३५ तासांचा ब्लॉक ४) भारत नाही तर हा देश बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ५) हिंदू संस्था आणि वक्फ बोर्डाची तुलना चुकीची, न्यायालयात केंद्राचे उत्तर ६) मुंबई इंडियन्सने उचलले मोठे पाऊल ७) ग्लॅमरच्या मागे लपलेलं नुसरत भरुचाचं वास्तव स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    12 mins
  • Sakal Chya Batmya | पाकिस्तान रद्द करण्याची धमकी देत असलेला शिमला करार काय आहे? ते पहलगाम मृतांच्या विम्‍यासाठी एलआयसीकडून सवलती / What is Shimla Agreement to LIC for insurance of Pahalgam deaths
    Apr 25 2025
    १) भारताची समुद्री ताकद अधिक बळकट २) या दिग्गज कंपनीने अदानी-अंबानींना मागे टाकले ३) पाकिस्तान रद्द करण्याची धमकी देत असलेला शिमला करार काय आहे? ४) रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात पहेलगाम जखमींवर नि:शुल्क उपचार ५) पहलगाम मृतांच्या विम्‍यासाठी एलआयसीकडून सवलती ६) भारताचे मुख्य प्रशिक्षक गंभीरला जीवे मारण्याची धमकी ७) ऋषी कपूर यांनी रणबीर कपूरला कानशिलात लगावली होती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | पाकिस्तानी सैन्य भीतीच्या छायेत ते धारावीचा मास्टर प्लॅन दोन दिवसांत येणार
    Apr 24 2025
    १) काश्मीरच्या ९० टक्के सहली रद्द २) पाकिस्तानी सैन्य भीतीच्या छायेत ३) मुंबईसाठी पहिली ‘अमृत भारत’ ट्रेनने प्रवास होणार जलद ४) धारावीचा मास्टर प्लॅन दोन दिवसांत येणार ५) ही कंपनी इंटर्नशिपसाठी दरमहा ३० हजार रुपये देते ६) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील खेळाडूंचा संताप ७) सलमान खान भारतातील कोणते ठिकाण स्वर्ग मानतो स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    11 mins
  • Sakal Chya Batmya | जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला, पुण्यातील ५ जणांचा समावेश ते राजस्थान रॉयल्सवर 'मॅच फिक्सिंग'चा आरोप
    Apr 23 2025
    जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला, पुण्यातील ५ जणांचा समावेश ते राजस्थान रॉयल्सवर 'मॅच फिक्सिंग'चा आरोप १) जम्मू-काश्मीरच्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, पुण्यातील ५ जणांचा समावेश २) जनक्षोभानंतर फडणवीस सरकारचा हिंदी भाषेवरुन युटर्न ३) ChatGPTला 'प्लीज' अन् 'थँक यू' म्हणणं पडतंय महागात! ४) नव्या पोपच्या निवडीसाठी चार भारतीय कार्डिनल मतदानासाठी सज्ज ५) 'शरबत जिहाद'चा व्हिडिओ हटवा; हायकोर्टाचा रामदेव यांना इशारा ६) मॅच फिक्सिंगच्या आरोपांवरुन राजस्थान रॉयल्स आक्रमक! ७) महेश मांजरेकरांना अभिनेत्री छाया कदमसोबत करायचंय काम स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show more Show less
    12 mins
  • Sakal Chya Batmya | एलआयसीची जबरदस्त योजना ते आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल
    Apr 22 2025
    १) देशातील पहिले आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल २) एलआयसीची जबरदस्त योजना ३) या मुस्लिम देशात मातीखाली फक्त बॉम्ब आहेत ४) गरीबांसाठी चर्चची संकल्पना करणारा धर्मगुरु हरपला ५) सीईओने लोकांना कामावरून काढून टाकण्यापूर्वी दुसरी नोकरी दिली ६) संजू सॅमसन बंगळूरविरुद्धच्या लढतीला मुकणार ७) समय रैनाच्या अडचणी वाढल्या स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    11 mins
adbl_web_global_use_to_activate_webcro768_stickypopup